This action requires an account to continue. Please log in or create an account in order to proceed with your booking.
Luxurious Accommodation
Gandharv Residency in Pune offers elegant rooms with modern amenities like flat-screen TVs and minibars, ensuring a comfortable stay.
Convenient Location
Situated just 1.5 km from Shaniwar Wada, with easy access to popular attractions like Dagadusheth Halwai Ganapati Temple, this hotel is perfect for exploring Pune.
Top-Notch Facilities
From the 24-hour front desk and fitness centre to the on-site restaurant serving delectable Indian and Chinese cuisine, Gandharv Residency caters to all your needs for a memorable stay.
Book now for a delightful experience at Gandharv Residency!
Please note that at check-in, all guests must present a valid proof of identification and of on-going travel.Payment before arrival by bank transfer is required. The property will contact you after you book to provide instructions.
A deposit may be required at the property.
माझ्या बहिणींचे आवडतं हाॅटेल आहे एकतर पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी आहे परत त्यांना तिथं भेटायला येणं सेफ वाटतं आणि मुळात जेवण ब्रेक फास्ट ऊतृष्ठच आहे त्यांच्या घरी गेल्यावर स्वयंपाक करणं जेवण झाल्यानंतर आवराआवर करायला लागते ती लागत नाही म्हणून गेली कित्येक वर्ष मी ह्याच हाॅटेलवर राहतोय
एकतर स्टाफ पण आता ओळखतो संतोष आवर्जून आता माझं आवडतं टोस्ट मसाला ऑम्लेट आणुन हजर करतो त्यामुळंच कायमच ईथे राहण्याला पहिली पसंती असते परत पुण्यात ट्रॅफिक मध्ये अडकून ठिकठिकाणी फिरण्या पेक्षा तिथं रहातो बहिणींना बोलावतो भेटतो तिथं त्यांना हवं ते जेवता येतं परत शांतता आणि privacy पण फुल्ल मिळते तोंड भरून कौतुक करावं तितकं कमी आहे बहिणींना आता त्यांच्या घरी भेटायला जाण्यापेक्षा गंधर्व मध्ये भेटायला आवडतं ईतकं ऊत्कृष्ठ हाॅटेल आहे. परत संभाजी पार्क मेट्रो स्टेशन जवळ आहे पुणे स्टेशन वर पण स्वतात लवकर पोहचता येतं शिवाजीनगर स्टेशन पण जवळच आहे त्यामुळं माझ्या पेक्षा पण माझ्या बहिणींना जास्त आवडतं परत एक दोन दिवस रोजच्या रांधा वाढा ऊष्टी काढा ह्यामुधुन स्वातंत्र्य मिळतंय
माझ्या बहिणाबाईंच्या आवडीचं हाॅटेल आहे एकतर मध्यवर्ती आहेच परत तिथं जेवण पण अप्रतिम असतं ब्रेकफास्ट ला संतोष आवर्जून आठवणीनं मला आवडणारं मसाला टोस्ट ऑम्लेट आणुन देतो परत ब्रेकफास्ट मस्त असतो बहिणाबाई पण खुष असतात छान गप्पाष्टक होतात स्वयंपाक आवराआवर ह्याला सुट्टी मिळते परत आरामात बोलायला मिळतं मध्यवर्ती असुन पण ना वाहनांचा गोंगाट ना गडबड गोंधळ मस्त शांतता असते स्टाफ पण ओळखतात मला आता गेली पाच वर्षात कित्येक वेळा राहीलोय बहिणाबाई पण येतात भेटायला
मुख्य म्हणजे शांतता परत संतोष माझी आवड लक्षात ठेऊन मला आवडणारं टोस्ट मसाला ऑम्लेट आणुन देतो एखादी नव नविन डीशेस सुचवतो अगदी घरी राहण्याचं फिलिंग येतं ह्या हाॅटेल मध्ये मिळणारी शांतता ना गडबड ना गोंधळ ना कुठला ईव्हेंट ना लग्न आपोआपच नवीन येणारा व्यक्ती शांतता बघुन तो पण भंग होऊ देत नाही प्रोफेशनल मिटींग साठी सुयोग्य जागा कित्येक ऑफिस प्रोफेशनल कायम प्रवास करणारे प्रोफेशनल ना ऊत्तम राहण्याचे ठिकाण दिवसभर थकून आल्यावर आराम करण्याची सुयोग्य जागा परत संतोष कडुन आणि सगळ्याच स्टाफ कडुन मिळणारे आदरातिथ्य महत्त्वपूर्ण आहे माझं घर प्रभात रोडवर आहे ते भाड्यावर आहे त्यामुळं मी घरी न राहता हाॅटेल मध्येच दर तीन चार महिन्यांत येतच असतो घरच्या सारखं राहता येतं जेवण ऊत्तम ब्रेकफास्ट आटोपशीर झक्कास असतो मला आवडणारा कमी तिखट एकदम five star सारखी सोय
Very expensive for such room.
Stained sheets, broken furniture, stinky room.
Location
Cleaness
NA
Location, cleanliness, courteous staff
Nothing
Good hotel
Improve cleaning
Location
It needs serious renovation and kitchen is not good
Your guide to the flawless travel experience